Home Maharashtra दहावी, बारावीची फेरपरीक्षा आता होतील नोव्हेंबर-डिसेंबर

दहावी, बारावीची फेरपरीक्षा आता होतील नोव्हेंबर-डिसेंबर

0
दहावी, बारावीची फेरपरीक्षा आता होतील नोव्हेंबर-डिसेंबर
  • दहावी आणि बारावीची फेरपरीक्षा यंदा कोविड-१९ मुळे जुलै-ऑगस्टमध्ये झाली नव्हती
  • ती परीक्षा आता नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये होणार असल्याची घोषणा राज्य मंडळाने केली
  • लाखो विद्यार्थी-पालकांना या घोषणेमुळे मोठा दिलासा मिळाला
  • कोरोना संक्रमण संकट काळात राज्यात होणारी ही शालेय स्तरावरील पहिली मोठी परीक्षा असणार
error

Enjoy this blog? Please spread the word :)

%d bloggers like this: