दहावी – बारावीच्या परीक्षा मे महिन्यापूर्वी शक्य नाही – वर्षा गायकवाड

0
28
  • दहावी आणि बारावीच्या परीक्षा मे महिन्यापूर्वी शक्य नाही
  • अशी माहिती राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली
  • येत्या 23 नोव्हेंबरपासून नववी ते बारावीचे वर्ग सुरु करण्याचा राज्य सरकारचा विचार
  • अकरावीच्या प्रवेशाबाबत आज निर्णय होईल असंही वर्षा गायकवाड म्हणाल्या
  • मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिली आहे
  • त्यामुळे प्रवेश कसे देता येतील याबाबत एजींचं मत घेऊन निर्णय घेतला जाईल