भिवंडीत कापड कॉम्प्लेक्सला भीषण आग!

0
11

भिवंडीतील एका कापड कॉम्प्लेक्सला भीषण आग लागली असून आग विझवण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत

  • आज सायंकाळच्या सुमारास भिवंडीतील कॉम्प्लेक्स मध्ये आग लागली आहे
  • येथील कापडाच्या गोदामाला भीषण आग लागली आहे
  • सदर घटनास्थळी अग्निशामक दलाचे जवान पोहोचले आहेत
  • अग्निशामक दलाच्या जवानांकडून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू
  • सदर घटनेत अद्याप कोणालाही दुखापत झाली