Home BREAKING NEWS बडगाम जिल्ह्यात दहशतवादयांचा हल्ला;1 सैनिक शहीद

बडगाम जिल्ह्यात दहशतवादयांचा हल्ला;1 सैनिक शहीद

0
बडगाम जिल्ह्यात दहशतवादयांचा हल्ला;1 सैनिक शहीद
  • जम्मू-काश्मीरच्या बडगाममध्ये गुरुवारी दहशतवाद्यांनी
  • सीआरपीएफ जवानांवर गोळीबार केला
  • या गोळीबारात जवान गंभीर जखमी झाला होता त्यानंतर ते शहीद झाले
  • हे दहशतवादी मोटारसायकल वर सवार होते
  • दहशतवाद्यांनी जवानांची रायफलही हिसकावली
  • पोलिस अधिका्यांनी ही माहिती दिली आहे
  • जखमी शिपायाला तातडीने श्रीनगरमधील सैन्य रुग्णालयात दाखल करण्यात
%d bloggers like this: