२६/ ११ च्या वर्षीवर श्रीनगर मध्ये दहशदवादी हल्ला

0
1
  • श्रीनगर मध्ये भारतीय सैन्यावर दहशदवादी हल्ला
  • या दहशदवादी हल्ल्यात दोन जवान शहीद
  • तीन कारसवार दहशदवाद्यांनी हा हल्ला केला
  • यामधील दोन दहशदवादी पाकिस्तानी असल्याचा संशय
  • जैश आतंकवादी संघटनेच्या आतंकवाद्यांनी हल्ला केल्याची शंका
  • संपूर्ण परिसराला घेराबंदी करण्यात आली