Home BREAKING NEWS Afghanistan Attack: अफगाणिस्तानच्या काबुल विद्यापीठावर दहशतवादी हल्ला

Afghanistan Attack: अफगाणिस्तानच्या काबुल विद्यापीठावर दहशतवादी हल्ला

0
Afghanistan Attack: अफगाणिस्तानच्या काबुल विद्यापीठावर दहशतवादी हल्ला
  • काबुल विद्यापीठाजवळ अफगाण आणि इराणी अधिकारी कॅम्पसमध्ये प्रदर्शनाचे उद्घाटन करत असताना स्फोट आणि गोळीबार
  • वृत्तानुसार हा दहशद वादी हल्ला असल्याचे संकेत आहेत
  • सकाळी किमान तीन जणांचा समूह कंपाऊंडमध्ये घुसला होता
  • स्फोट व गोळ्यांचा आवाजामुळे परिसरात पळापळ झाली
  • हल्ल्याच्या ठिकाणी सुरक्षा दलांना तैनात करण्यात आले आहे
  • हल्ल्याची अद्याप कोणत्याही जीवित हानी असल्याची माहिती नाही
  • अजूनही अनेक लोक कॅम्पस मध्ये अडकलेले असल्याचे म्हटले जातेय
error

Enjoy this blog? Please spread the word :)

%d bloggers like this: