मुंबईवर दहशतवादी हल्ल्याची भीती; ड्रोन उड्डाणांवरच्या बंदीचा कालावधी वाढला

0
1
  • मुंबईवर दहशदवादी हल्ल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे
  • याच पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रात ड्रोन, पॅराग्लायडर्स
  • तसेच रिमोट कंट्रोलवर चालणारे मायक्रो लाईट एअर क्राफ्ट, एरिएल मिसाईल आदी उपकरणांवर बंदी
  • 29 डिसेंबर 2020 पर्यंत ही बंदी घालण्याचा आदेश
  • या आदेशाचा भंग करणाऱ्यांविरुद्ध भा.द.वि. 1960 कलम 188 नुसार कारवाई होईल