
- राज्यात कोरोनाची दुसरी लाट येण्याची भीती
- राज्यातील लॉकडाऊन 31 डिसेंबर 2020 पर्यंत वाढवण्याचा सरकारचा निर्णय
- ठाकरे सरकारकडून यासंदर्भातील आदेश जारी करण्यात आला
- राज्यातील कंटेन्मेंट झोनमध्ये हा लॉकडाऊन असणार असल्याची माहिती यातून देण्यात आली
- महाराष्ट्रात कोरोना विषाणूच्या संसर्गाचा धोका वाढत असल्याने सरकारने हा निर्णय घेतला
Photo: cmomaharashtra