Home Entertainment ‘इंडियन आयडल 2020’ चा 12 व सिजन आला सर्वांच्या भेटीला!

‘इंडियन आयडल 2020’ चा 12 व सिजन आला सर्वांच्या भेटीला!

0
‘इंडियन आयडल 2020’ चा 12 व सिजन आला सर्वांच्या भेटीला!
  • लॉकडाउननंतर आता देशातील सर्वात मोठा सिंगिंग रिअॅलिटी शो इंडियन आयडल सुरू होणार आहे
  • गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचे उत्तम मनोरंजन करणारा हा शो यावर्षी पुन्हा भेटीला येतोय
  • शनिवारपासून इंडियन आयडलचा सीझन 12 सुरू होणार आहे
  • स्पर्धकांचे गायन आणि संघर्ष सोशल मीडियावर यापूर्वीच समोर आला आहे
  • अशा परिस्थितीत या शोबद्दल जोरदार चर्चा रंगली आहे
  • #Indian idol 2020 हे हॅशटॅग ट्विटर वर व्हायरल होत आहे
%d bloggers like this: