भारतीय संघाची मोठी घोषणा, भारत विरुद्ध इंग्लंड एकदिवसीय मालिका खेळणार

0
30
ENGLAND TWITTER HANDLE
ENGLAND TWITTER HANDLE

भारत विरुद्ध इंग्लंड अशी एकदिवसीय मालिका खेळवली जाणार, अशी मोठी घोषणा भारतीय संघाकडून करण्यात आली आहे. तसेच 23 मार्चपासून पुण्यात ही मालिका खेळविली जाणार आहे. विराट कोहलीकडे भारतीय संघाचे कर्णधारपद असून सूर्यकुमार यादवला एकदिवसीय संघात संधी देण्यात आली आहे, तर गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाला देखील संधी देण्यात आली आहे.

तसेच या एकदिवसीय मालिकेचे वेळापत्रक पुढील प्रमाणे :

23 मार्च पहिला सामना
26 मार्च दुसरा सामना
28 मार्च तिसरा सामना