मध्य प्रदेशमध्ये तीस फूट खोल कालव्यात बस कोसळली; 32 ठार

0
46

मध्य प्रदेशमध्ये तीस फूट खोल कालव्यात बस कोसळल्याने मोठी दुर्घटना झाली आहे. बसला क्रेन ने बाहेर काढण्यात आलं आहे. दुर्घटना होताच नदीतून पोहत जाणाऱ्या सात जणांना ग्रामीण लोकांनी वाचवले. 32 मृतदेह हे सापडले असून काही जण अजूनही बेपत्ता आहे. बेपत्ता लोकांचा शोध सुरू आहे.