केंद्र सरकार अखेर नमल; गृहमंत्र्यांनी मांडला आंदोलक शेतकऱ्यांशी चर्चेचा प्रस्ताव

0
1
  • केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांना विरोध करत गेल्या चार दिवसांपासून शेतकरी आक्रमक झाले आहे
  • शेतकऱ्यांचा हा पवित्रा लक्षात घेऊन केंद्र सरकार अखेर नरमलं आहे
  • सरकारनं शेतकऱ्यांशी चर्चा करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे
  • केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शेतकऱ्यांना आवाहन केलं आहे
  • ‘ की सरकारने शेतकऱ्यांच्या आंदोलनासाठी जी जागा निर्धारित केली आहे त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी पोहचावं’
  • ‘ त्याठिकाणी सर्व सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत’
  • ‘शेतकरी त्या ठिकाणी पोहचल्यानंतर दुसऱ्याच दिवशी 3 डिसेंबर ला सरकार शेतकऱ्यांशी चर्चा करेल’

Photo: amitshah