आयपीएल मधील चेन्नई-राजस्थानच्या सामन्यात दोन भावांमध्ये टक्कर

0
9
  • आज राजस्थान आणि चेन्नई या दोन संघांमध्ये सामना रंगणार आहे
  • राजस्थानचा हा पहिला सामना असेल तर चेन्नई दुसऱ्या सामन्यासाठी मैदानात उतरणार
  • या सामन्यात दोन भाऊ आमने-सामने येणार असल्याचे दिसू शकते
  • या सामन्यात राजस्थानकडून सॅम कुरान चा भाऊ टॉम कुरान खेळू शकतो असे म्हटले जात आहे

सौजन्य: @Samcurran, @Tomcurran

Leave a Reply