आता जेजे रूग्णालयातही होणार कोरोना लस चाचणी 

0
1
  • आता जेजे रूग्णालयातही कोरोना लस चाचणी होणार
  • भारत बायोटेकने बनवलेल्या स्वदेशी ‘लस’ची चाचणी जेजे रूग्णालयात होणार आहे
  • पुढील आठवड्यात या चाचणीला सुरूवात होणार आहे
  • १ हजार स्वयंसेवकांना ही लस दिली जाणार
  • त्याआधी सायन रूग्णालयातही भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सीन ‘कोरोना लस’ची चाचणी होणार
  • केईएम आणि नायर रूग्णालयात सिरम इन्स्टिट्यूट बनवत असलेल्या कोवीशिल्ड ‘लस’ची चाचणी सुरू आहे