Home LATEST मागील वर्षाच्या तुलनेत ऑक्टोबरमध्ये देशाच्या निर्यातीत 5.12 टक्क्यांनी घट

मागील वर्षाच्या तुलनेत ऑक्टोबरमध्ये देशाच्या निर्यातीत 5.12 टक्क्यांनी घट

0
मागील वर्षाच्या तुलनेत ऑक्टोबरमध्ये देशाच्या निर्यातीत 5.12 टक्क्यांनी घट
  • मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी ऑक्टोबरमध्ये देशाच्या निर्यातीत 5.12 टक्क्यांनी घट झाली
  • शुक्रवारी भारत सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीत ही माहिती समोर आली
  • त्यानुसार यावर्षी ऑक्टोबरमध्ये 24 अब्ज 89 दशलक्ष डॉलर्सची निर्यात झाली होती
  • गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये ही रक्कम 26 अब्ज 23 दशलक्ष डॉलर्स होती
  • 2020 च्या ऑक्टोबरमध्ये निर्यात 1,82,845.95 कोटी रुपये होती
error

Enjoy this blog? Please spread the word :)

%d bloggers like this: