आरेतील कारशेडचे ठिकाण बदलण्याचा निर्णय अहंकारातून!- देवेंद्र फडणवीस 

0
6
  • मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मेट्रो कारशेडबाबत काही महत्त्वाचे निर्णय घेतले
  • आरेतील मेट्रो कारशेड ही कांजुरमार्ग येथे हलविणार असल्याची माहिती त्यांनी दिली
  • विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी हा निर्णय़ अहंकारातून घेतल्याची बोचरी प्रतिक्रिया दिली
  • ‘अहंकारासाठी मुंबईकरांच्या प्रवास सुखाला खिळ बसवून सरकार नेमके काय साध्य करू इच्छिते?’असा थेट प्रश्न मांडला
  • ‘ही जनतेची दिशाभूल असल्याचं ठाम मत ट्विटरच्या माध्यमातून मांडले’

Leave a Reply