ड्रग्स प्रकरणात दीया मिर्झाने दिले स्पष्टीकरण म्हणाली- मी कधीही ड्रग्स घेतले नाही

0
10
  • दीया मिर्झाचे नाव ड्रग्स प्रकरणात आल्यानंतर तिने इंस्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली आहे
  • ज्यामध्ये तीने पोस्ट द्वारे तिच्यावर करण्यात आरोप चुकीचे असल्याचे सांगितले
  • ती म्हणाली ‘या बातम्या पूर्णपणे चुकीच्या, निराधार, वाईट आहेत. अशा दुर्बल रिपोर्टिंगचा थेट परिणाम माझ्या प्रतिष्ठेवर होईल’
  • ‘हे माझ्या करिअर वर चिखल उडवून ते खराब करण्याचा काम करते जे मी खूप वर्षांच्या कठोर परिश्रमाने बनवले’
  • ‘मी कधीही ड्रग्स खरेदी करण्याचे काम केले नाही किंवा मी माझ्या आयुष्यात ते सेवन केले नाही’
  • ‘भारताची नागरिक म्हणून या बाबतीत मी संपूर्ण कायदेशीर मदत घेईन आणि माझ्या बाजूने उभे राहिल्याबद्दल माझ्या समर्थकांचे आभार. ‘

Leave a Reply