
- मुंबईतल्या कांदिवली पश्चिम इथं एक आत्महत्येची एक धक्कादायक घटना
- कांदिवलीमध्ये एका कुटुंबाने सामूहिक आत्महत्या केली आहे
- घरातील तिघांनी ही आत्महत्या केली असून यामध्ये वडिल आणि दोन मुली आहेत
- वडिल अजगर अली जब्बार अली (वय 45) तर 12 आणि 9 वर्षांच्या दोन मुली कॅनन आणि सुजैन अशी मृतांची नावं आहे
- कर्जाच्या ओझ्यामुळे आत्महत्या करत असल्याचं लिहिण्यात आलं आहे
- वडिलांनी मुलींसह आत्महत्या केली की आधी मुलींची हत्या करून मग आत्महत्या केली याचाही पोलीस शोध घेत आहे