Home BREAKING NEWS ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेलेल्या ‘या’ भारतीय क्रिकेटरच्या वडिलाचे निधन 

ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेलेल्या ‘या’ भारतीय क्रिकेटरच्या वडिलाचे निधन 

0
ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेलेल्या ‘या’ भारतीय क्रिकेटरच्या वडिलाचे निधन 
  • आयपीएल २०२० मध्ये चमकदार कामगिरी करणारा मोहम्मद सिराजच्या वडिलांचं निधन
  • टीम इंडियाचा हा वेगवान गोलंदाज सध्या ऑस्ट्रेलियामध्ये बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी गेला आहे
  • सिराजच्या वडिलांचं ५३ व्या वर्षी निधन झाले
  • ते फुफ्फुसांच्या आजाराने ग्रासले होते
  • वडिलांनी सिराजच्या यशामध्ये महत्वाची भूमिका निभावली आहे
  • कठीण परिस्थिती असूनही त्यांनी आपल्या मुलाच्या कारकीर्दीला पाठिंबा दर्शविला होता

Pic: mohammed siraj

Leave a Reply

error

Enjoy this blog? Please spread the word :)

%d bloggers like this: