कॅन्सर झाल्याचे सांगत महिला डॉक्टरने रुग्णाला दीड कोटींनी लुटले 

0
15

महिला डाॅक्टरने रुग्ण महिलेला कॅन्सर झाल्याचे सांगून एका महिलेला तब्बल दीड कोटी रुपयांनी गंडा घातला असून त्या डॉक्टर विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय

  • महिला डाॅक्टरने रुग्ण महिलेला तब्बल दीड कोटी रुपयांनी गंडा घातला
  • फिर्यादीला साधी गुडघेदुखी असल्यावर सुद्धा तिला कॅन्सर झाल्याचे सांगितले
  • याप्रकरणी वानवडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला
  • डॉ. विद्या धनंजय गोंद्रस (रा. वानवडी) असे आरोपी डॉक्टरचे नाव आहे