- देशभरात कोरोना लसीची निर्मिती आणि त्याच्या वितरणाची जोरदार तयारी सुरु करण्यात आली
- या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशातील तीन शहरांचा दौरा केला
- मोदींनी अहमदाबाद, पुणे आणि हैदराबाद या तीन शहरांचा दौरा केला
- या तिन्ही ठिकाणी कोरोना लसीच्या निर्मिती केली जात आहे
- या कोरोना लसीच्या प्रगतीचा मोदींनी आढावा घेतला
- या भेटीनंतर आदर पुनावाला हे पत्रकार परिषद घेत आहेत
- ते काय बोलणार याकडे सगळ्याचं लक्ष लागून आहे
- यामध्ये ते म्हणाले ‘सर्वात आधी भारतात कोरोना लस वितरण करणार’