कार्तिक आर्यनच्या वाढदिवशी “धमाका” चित्रपटाचा चा फर्स्ट लुक रिलीज

0
1
  • कार्तिक आर्यनचा धमाका हा नवीन चित्रपट लवकरच येणार आहे
  • या चित्रपटात कार्तिक एका पत्रकार ची भूमिका साकारत आहे
  • जो मुंबई आतंकवादी हल्ला ला कवर करत आहे
  • या चित्रपटाबद्दल लोक उत्सुक दिसत आहेत
  • सोशल मीडिया वर यावर लाइक चा वर्षाव होत आहे

Pic: kartik aryan