इटलीमध्ये ब्रिटनप्रमाणेच कोरोना वायरसच्या नव्या स्ट्रेनची लागण झालेला एक रूग्ण आढळला असून याची माहिती इटलीच्या आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली
- इटलीमध्ये ब्रिटनप्रमाणेच कोरोना वायरसच्या नव्या स्ट्रेनची लागण झालेला एक रूग्ण आढळला
- काल इटलीच्या आरोग्य मंत्रालयाकडून त्याची माहिती देण्यात आली
- दरम्यान रूग्ण आणि तिचा साथीदार काही दिवसांपूर्वी युकेवरून परतला होता
- सध्या तो रोम मध्ये असून आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे