Home International भारत,अमेरिका,जपान, ऑस्ट्रेलियाचा पहिल्या टप्प्यातील मलबार युद्धाभ्यास उद्यापासून सुरू 

भारत,अमेरिका,जपान, ऑस्ट्रेलियाचा पहिल्या टप्प्यातील मलबार युद्धाभ्यास उद्यापासून सुरू 

0
भारत,अमेरिका,जपान, ऑस्ट्रेलियाचा पहिल्या टप्प्यातील मलबार युद्धाभ्यास उद्यापासून सुरू 
  • चीनला इशारा देण्यासाठी भारत, अमेरिका, जपान, ऑस्ट्रेलियाचे नौदल दोन टप्प्यात मलबार २०२० युद्धाभ्यास करणार
  • पहिला टप्पा ३ ते ६ नोव्हेंबर या कालावधीत बंगालच्या उपसागरात विशाखापट्टणम बंदराजवळच्या समुद्रात होणार
  • म्हणजे पहिल्या टप्प्यातील युद्धाभ्यास उद्या पासून सुरू होणार
  • युद्धाभ्यासाचा दुसरा टप्पा अरबी समुद्रात १७ ते २० नोव्हेंबर या कालावधीत होणार आहे
  • नौदलाच्या मलबार युद्धाभ्यासासाठी भारत आणि अमेरिका यांच्यात १९९२ मध्ये करार झाला
error

Enjoy this blog? Please spread the word :)

%d bloggers like this: