दिल्ली हिंसाचारात पीएमओमधील भाजपा नेत्याचा हात ?

0
300

भाजपा (BJP) खासदार सुब्रमण्यम स्वामी (subramanian swami)यांच्या ट्विटने खळबळ

  • भाजपा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांच्या ट्विटने खळबळ
  • दबक्या आवाजात चर्चा असल्याची दिली माहिती
  • घटनेमुळे मोदी-शाह यांच्या प्रतिमेला नुकसान
  • दीप सिध्दू यांच्याशी निगडीत पोस्टही त्यांनी रिट्विट केली आहे
  • पंजाबमधील काँग्रेस सरकारवरही सोडले टीकास्त्र