Home BREAKING NEWS भारतीयवंशाच्या कमला हॅरिस यांचा ऐतिहासिक विजय; अमेरिकेच्या पहिल्या महिला उपराष्ट्राध्यक्ष

भारतीयवंशाच्या कमला हॅरिस यांचा ऐतिहासिक विजय; अमेरिकेच्या पहिल्या महिला उपराष्ट्राध्यक्ष

0
भारतीयवंशाच्या कमला हॅरिस यांचा ऐतिहासिक विजय; अमेरिकेच्या पहिल्या महिला उपराष्ट्राध्यक्ष
  • डेमॉक्रेटिक पक्षाच्या उपराष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवार कमला हॅरिस यांनी विजय मिळवत इतिहास रचला
  • भारतीयवंशाच्या कमला हॅरिस यांनी एकाचवेळी अनेक विक्रम केले
  • अमेरिकेच्या निवडणूक इतिहासात आतापर्यंत एकही महिला उपराष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक जिंकू शकलेली नव्हती
  • कमला हॅरिस यांनी विजय मिळवत इतिहास रचला 
  • याआधी अमेरिकेत दोन महिलांना उपराष्ट्राध्यक्षपदाची उमेदवारी मिळाली होती
  • मात्र दोन्ही वेळा त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले
  • अमेरिकेत कृष्णवर्णीय महिलेला उपराष्ट्राध्यक्षपदाची उमेदवारी देण्याची ही पहिलीच वेळ होती
  • कमला हॅरिस यांनी यात विजय मिळवत एकाचवेळी अनेक विक्रम केले आहेत
error

Enjoy this blog? Please spread the word :)

%d bloggers like this: