Home LATEST नोटबंदीचा फटका अजूनही जाणवतोय ; राहुल गांधींनी शेअर केला व्हिडिओ

नोटबंदीचा फटका अजूनही जाणवतोय ; राहुल गांधींनी शेअर केला व्हिडिओ

0
नोटबंदीचा फटका  अजूनही जाणवतोय ; राहुल गांधींनी शेअर केला व्हिडिओ
  • नोटाबंदीला चार वर्षे पूर्ण झाली आहेत
  • लोकांनी ब्लॅक डे म्हणून डेमोनेटीशनचा वर्धापन दिन साजरा केला
  • या नोटबंदी मुळे अनेक गोष्टींवर परिणाम झाला
  • लघु उद्योगांपासून तर मोठ्या उद्योगांना याचा फटका बसला आहे
  • यावर काँग्रेसचे राहुल गांधी यांनी एक व्हिडिओ शेअर केला
  • ज्यामध्ये व्यापारी, मजदूर, विद्यार्थी यांच्यावर काय आणि कसे परिणाम झाले हे दाखवले आहेत
error

Enjoy this blog? Please spread the word :)

%d bloggers like this: