कोरोना तसेच अनेक मुद्द्यांवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज जनतेला संबोधित केले यामध्ये लॉकडाउन लागणार नसल्याचेही ते म्हणाले
- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधला
- सोशल मीडियाच्या माध्यमातून मुख्यमंत्री ठाकरे यांनी जनतेला संबोधित केलं
- यामध्ये कोरोनावर लस आली तरी मास्क लावणं बंधनकारक राहणार असल्याचे म्हणाले
- आपल्या सुरक्षेसाठी कोरोनाबाबतचे नियम आपल्याला पाळावेच लागणार आहेत असं म्हणाले
- पुढील सहा महिने मास्क वापरावच लागेल
- तसेच लॉकडाउन लागणार नसल्याचे ते म्हणाले