Home LATEST इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयाने ट्विटरला बजावली नोटीस; वाचा काय आहे कारण…

इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयाने ट्विटरला बजावली नोटीस; वाचा काय आहे कारण…

0
इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयाने ट्विटरला बजावली नोटीस; वाचा काय आहे कारण…
  • ट्विटर या सोशल प्लॅटफॉर्म ला इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयाने नोटीस बजावली
  • केंद्रशासित प्रदेश जम्मू-काचा भाग ऐवजी लडाख चा भाग म्हणून दाखविल्याबद्दल ही कारवाई करण्यात आली
  • इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयाने ट्विटरला नोटीस बजावली होती
  • आणि याविषयी ट्विटरला 5 दिवसांत स्पष्टीकरण देण्याच्या सूचना दिल्या होत्या
  • भारताच्या प्रादेशिक अखंडतेचा अनादर केल्याबद्दल त्यांच्यावर कायदेशीर कारवाई का केली जाऊ नये
  • असा प्रश्न सुद्धा यावेळी निर्माण झाला आहे

Pic: twitter

error

Enjoy this blog? Please spread the word :)

%d bloggers like this: