BREAKING NEWSLATESTMaharashtra पुण्यात कोरोनाचा आकडा दिवसेंदिवस वाढतोय By Komal Pawar - March 3, 2021 0 22 Facebook Twitter Pinterest WhatsApp पुणे – पुण्यात कोरोनाचा धोका दिवसेंदिवस वाढत चालला आहे. पुणे मनपाच्या हद्दीत २४ तासात नव्या ८५३ कोरोनाबधितांची नोंद करण्यात आलीये. तसेच हडपसर परीसर हा सर्वाधिक हॉटस्पाट ठरला आहे. Share this:TwitterFacebookLike this:Like Loading... Related