देशात कोरोनाची संख्या पोहोचली ६० लाखांवर; २४ तासात ८८ हजार नवीन रुग्ण

0
6
  • कोरोनाच्या २४ तासात देशात ८८,६०० नवीन कोरोना प्रकरणे नोंदली गेली
  • ११२४ लोकांना आपला जीव गमवला आहे
  • ९२,०४३ रुग्ण बरे देखील झाले आहेत
  • देशात सध्या कोरोनाची ५९ लाख ९० प्रकरणे आहे
  • सक्रीय रूग्णांची संख्या घटून ९ लाख ५६ हजार झाली
  • तसेच ५९ लाख ४१ हजार लोक संसर्गमुक्त झाले

Leave a Reply