देशात कोरोना रुग्णसंख्या ८० लाख पार ;रिकव्हरी रेट ९१.६८ टक्क्यांपर्यत वाढला

0
13
  • गेल्या 24 तासात कोविड-19 चे 45,231 नवीन प्रकरणांची नोंद
  • एकूण रुग्णसंख्या आता वाढून 82,29,313 झाली
  • यामध्ये 496 रुग्णांचा मृत्यू झाला आहे
  • एकूण मृत्यू संख्या 1,22,607 झाली आहे
  • 75,44,798 रुग्ण यामधून बरे झाले
  • रिकव्हरी रेट आता 91.68 टक्के झाला