देशातील कोरोनाबाधितांची संख्या 1,13,85,339 वर

0
31

मागील 24 तासांत देशात 26,291 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली  आहे. तसेच 118 कोरोना रुग्णांनी आपला जीव गमावला आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार देशाची एकूण कोरोना रुग्णसंख्या आता 1,13,85,339 वर पोहोचली असून कोरोनाबळींचा आकडा 1,58,725 इतका झाला आहे.

सध्या भारतात कोरोना लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरू आहे, मात्र देशाची एकूण रुग्णसंख्या कोटीच्या संख्येत गेल्याने चिंता वाढली आहे.