राज्यात आज ५९६५ रुग्णांची वाढ ;रिकव्हरी रेट पोहोचला ९२.४ टक्क्यांवर

0
1
  • राज्यात आज 5965 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ
  • आज नवीन 3937 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले
  • एकूण 1676564रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले
  • राज्यात एकूण 89905 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत
  • राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 92.4% झाले आहे