Home International डोनाल्ड ट्रम्पच्या आदेशाविरूद्ध टिक टॉकने दाखल केली याचिका ;बॅन करण्याचे दिले होते ऑर्डर्स

डोनाल्ड ट्रम्पच्या आदेशाविरूद्ध टिक टॉकने दाखल केली याचिका ;बॅन करण्याचे दिले होते ऑर्डर्स

0
डोनाल्ड ट्रम्पच्या आदेशाविरूद्ध टिक टॉकने दाखल केली याचिका ;बॅन करण्याचे दिले होते ऑर्डर्स
  • ट्रम्प प्रशासनाने टिक टॉक अमेरिकेत बॅन केले होते
  • यावर आता टिक टॉकने न्यायालयात याचिका दाखल केली आहे
  • राष्ट्रीय सुरक्षेचा हवाला देत हे अँप बॅन करण्यात आले होते
  • टिक टॉकचे अमेरिकेत 100 दशलक्ष वापरकर्ते आहेत
  • यापूर्वी पेनसिल्व्हेनियामधील एका फेडरल न्यायाधीशाने सरकारचे निर्बंध रोखले होते
  • टिकटोकच्या निर्मात्यांनी या बंदीविरोधात घातलेल्या प्रकरणानंतर हा आदेश आला
error

Enjoy this blog? Please spread the word :)

%d bloggers like this: