Home International भारतीय टीम चे वास्तव्य असलेल्या हॉटेल नजीकच विमान क्रॅश, स्थानिक खेळाडू थोडक्यात वाचले

भारतीय टीम चे वास्तव्य असलेल्या हॉटेल नजीकच विमान क्रॅश, स्थानिक खेळाडू थोडक्यात वाचले

0
भारतीय टीम चे वास्तव्य असलेल्या हॉटेल नजीकच विमान क्रॅश, स्थानिक खेळाडू थोडक्यात वाचले
  • भारतीय क्रिकेट टीम सिडनीतील ज्या ऑलिम्पिक पार्क हॉटेलमध्ये क्वारंटाईन आहे
  • त्या हॉटेलपासून सुमारे 30 कि.मी. अंतरावर क्रॉमर पार्क मैदानावर विमान अपघात झाला
  • या अपघातातून स्थानिक क्रिकेट खेळाडू आणि फुटबॉलपटू थोडक्यात वाचले आहेत
  • कोसळणारे विमान पाहून मैदानावरील खेळाडूंना आपला जीव वाचवण्यासाठी दूर पळावे लागले
  • इंजिनमधील बिघाडामुळे विमान क्रॅश झाले
  • या अपघातात दोन लोकं जखमी झाली आहेत

Pic: @magics

error

Enjoy this blog? Please spread the word :)

%d bloggers like this: