गरिबांना खायला अन्न नाही, पण हे त्यांना जम्मू काश्मीरमध्ये जमीन खरेदी करायला सांगतात : मेहबुबा मुफ्ती

0
42
  • पीडीपीच्या प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी आरोप केले
  • त्या म्हणाल्या जम्मू काश्मीरमध्ये पूर्णपणे अराजकता पसरली आहे
  • जम्मू-काश्मीरला तुरुंग बनवण्यात आलं आहे
  • त्यांना आमची साधनसंपत्ती लुटायची आहे
  • गरीब नागरिकांना खायला अन्न दिलं जात नाही, पण त्यांना जम्मू-काश्मीरमध्ये जमीन खरेदी करण्यास सांगितलं जातंय,” असंही मेहबुबा यांनी म्हटलं.