पाकिस्तान चे पंतप्रधान होते ड्रग्स एडिक्ट ;पूर्व क्रिकेटर सरफराज यांचा दावा

0
18
  • पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी खेळाडू सरफराज नवाज यांनी इमरान खान बाबद मोठा खुलासा केला
  • त्यांचे माजी साथीदार राहिलेले पाकिस्तान चे विद्यमान पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर त्यांनी आरोप केले
  • म्हणाले – ‘इम्रान खान पाकिस्तानकडून खेळताना ड्रग्स वापरत असे’
  • ‘महत्त्वाचे म्हणजे इम्रानची गणना जगातील सर्वांत महान अष्टपैलू खेळाडूंमध्ये केली जाते’
  • ‘तो भांग खातो आणि तो लंडनमध्ये आणि अगदी माझ्या घरात चरस पीत असे ‘