यूकेचे पंतप्रधान बोरिस जॉनसन यांनी व्हिडिओ शेअर करत दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा…

0
37
  • यूकेचे पंतप्रधान बोरिस जॉनसन यांनी भारतीयांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या
  • अंधारावरील प्रकाशाच्या विजयाप्रमाणेच कोरोना विषाणूच्या साथीपासून लोक मुक्त होतील
  • असे ट्वीट करत ते म्हणाले
  • ‘मला माहित आहे की या वर्षी उत्सव भिन्न असतील’
  • ‘ परंतु ब्रिटीश हिंदू, शीख आणि जैन या सर्वांनी देशभर असलेल्या ठिकाणी इतरांना मदत करण्यासाठी ज्या मार्गाने गेले आहेत त्याबद्दल मी आदराने भरलो आहे’
  • अश्या दिवाळीच्या शुभेच्छा ब्रिटीश पंतप्रधान बोरिस जॉनसन यांनी शनिवारी दिल्या