राष्ट्रपती भवनात शिख रेजिमेंटने घेतली गोरखा रायफल्सची जागा 

0
1
  • राष्ट्रपती भवन येथे तैनात असलेल्या ‘आर्मी गार्ड बटालियन’मध्ये आज औपचारिक बदल करण्यात आला
  • आर्मी गार्ड बटालियन म्हणून गोरखा रायफल्स बटालियनला साडेतीन वर्ष पूर्ण झाले
  • याची जागा शिख रेजिमेंटच्या बटालियनने घेतली आहे यावेळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद उपस्थित होते
  • 2017 मध्ये राष्ट्रपती भवनाची जबाबदारी सांभाळण्याऱ्या 5 व्या गोरखा रायफल्सची ही बटालियन आहे

Photo: president of india