Bihar Election: अंतिम टप्प्यातील मतदानाला सुरवात; पीएम मोदींनी मतदान करण्याचे केले आवाहन

0
25
  • बिहार विधानसभा निवडणुकीच्या तिसऱ्या आणि अंतिम टप्प्यातील मतदान सुरू
  • तिसर्‍या टप्प्यात 15 जिल्ह्यातील 78 विधानसभा जागांसाठी मतदान होत आहे
  • चार विधानसभा मतदार संघात सकाळी सात ते सायंकाळी चार या वेळेत होत आहे
  • या टप्प्यात एकूण 1204 उमेदवार रिंगणात आहेत
  • त्यात 110 महिलांचा समावेश आहे
  • पंतप्रधान मोदींनी मतदान करण्याचे आवाहन केले