भारतीय हवाई दलाची ताकद वाढणार; उद्या मिळणार 3 नवी राफेल लढाऊ विमानं

0
44
  • भारतीय हवाई दलाची ताकद आता आणखी वाढणार
  • कारण 4 नोव्हेंबरला आणखी तीन नवीन राफेल हवाई दलात दाखल होणार
  • सोमवारी यासंबंधी अनेक वृत्तांनी माहिती दिली
  • हे तीन नवीन राफेल फ्रान्समधून थेट विमानाने भारतात पाठवले जाणार
  • हे नवीन विमान फ्रान्समधुन गुजरातच्या जामनगर इथं दाखल होणार असल्याची माहिती