बेबो ला विचारला अनोखा प्रश्न ‘मुलगा हवा की मुलगी?’; करीना म्हणाली…

0
29
  • अभिनेत्री करीना कपूर खानने नुकताच तिच्या आगामी चित्रपटाचं शुटिंग पूर्ण केलं आहे
  • दुसरीकडे ती एका नव्या बातमीमुळे चर्चेत आली आहे
  • बॉलिवूडची बेबो दुसऱ्यांदा आई होणार आहे
  • सोशल मीडियावर रोज तिचे अनेक व्हिडिओ आणि फोटो व्हायरल होत असतात
  • सध्या करीना दिलेली एक मुलाखत चर्चेचा विषय ठरत आहे
  • ही मुलाखत २०१६ सालची आहे
  • या मुलाखतीत बेबोला ‘मुलगा हवा की मुलगी?’ असा प्रश्न विचारण्यात आल
  • करीना म्हणाली मला मुलगीच झालेली जास्त आवडेल
  • मी माझ्या आई-वडिलांसाठी एका मुलाप्रमाणे आहे

Pic : kareenakapoor