अमेरिका निवडणूक मतपत्रिकेत पाच भारतीय भाषांचा समावेश 

0
15
  • अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाची निवडणुक सुरू होणार आहे
  • प्रत्यक्ष मतदान तीन नोव्हेंबर रोजी होणार असले तरी पोस्टल मतदानाला सुरुवात झाली आहे
  • अमेरिकेत भारतीय वंशाच्या मतदारांची संख्या लक्षणीय आहे
  • अमेरिकेतील मतपत्रिकांवर सहा भारतीय भाषांना स्थान देण्यात आले
  • मतपत्रिकांवर हिंदीसह तेलगु, पंजाबी, गुजराती आणि तमिळ भाषेला स्थान देण्यात आले आहे