- बलात्कार प्रकरणी जन्मठेप झालेला भाजपचा माजी आमदार कुलदीपसिंग सेंगरचे प्रकरण पुन्हा चर्चेत
- सेंगरच्या विरोधात पीडितेची बाजू मांडणाऱ्या वकीलाचा तब्बल १६ महिने कोमात राहिल्यानंतर मृत्यू
- गेल्या वर्षी भीषण अपघातात वकील गंभीर जखमी झाले होते
- या दुर्घटनेत पीडितेची चुलती आणि मावशीचा मृत्यू झाला होता
- दुर्घटनेवेळी पीडिता आपली आई, मावशी, चुलती आणि वकिलासोबत रायबरेली तुरुंगात बंद असलेल्या चुलत्याला भेटण्यासाठी जात होती