प्रवासादरम्यान महिलेची लेडी आरपीएफ कॉन्स्टेबलने केली प्रसूती; आई आणि बाळ दोघेही निरोगी

0
18
  • एक गर्भवती महिलेला प्रवासादरम्यान प्रसूती चा त्रास होत होता
  • त्यांच्या बचावासाठी लेडी आरपीएफ कॉन्स्टेबल रीना उज्ज्वल आणि एमएसएफ स्टाफ सोनम डाबरे आल्या
  • कल्याण स्टेशन पोहोचल्यावर तिला निरोगी बाळ सुपूर्त केले
  • यानंतर आई व मुलाला पुढील उपचारासाठी रुक्मणीबाई रुग्णालयात पाठविण्यात आले