सौदी अरेबियाच्या ‘या’ शहरात नसतील कार आणि रस्ते; १० लाख लोक वास्तव्य करू शकतील..

0
2

सौदी अरेबियाने आपल्या भविष्यातील निओम शहर (एनईओएम) मध्ये ‘द लाईन’ हा नवीन प्रकल्प बांधण्याची घोषणा केली असून या शहरात कार अNइ रस्ते नसून 10 लाख लोक राहू शकतील

  • सौदी अरेबियाने आपल्या भविष्यातील निओम शहर (एनईओएम) मध्ये ‘द लाईन’ हा नवीन प्रकल्प बांधण्याची घोषणा केली
  • सौदी अरेबियाचा प्रिन्स मोहम्मद बिन सलमान वैयक्तिकरित्या या शहराचे निरीक्षण करीत आहेत
  • क्रौऊन प्रिन्स यांनी आपल्या भाषणात ही माहिती दिली
  • या शहरात कार आणि रस्ते नसतील
  • तसेच इथे 10 लाख लोक राहू शकतील