- १ डिसेंबर म्हणजे उद्यापासून आर्थिक घडामोडींमधील काही नियम बदलले आहेत
- ही बाब तुमच्या खिशाशी संदर्भात असल्याने याबद्दल तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे
- अन्यथा तुम्हाला नुकसान देखील होऊ शकतं
आरटीजीएस (RTGS) २४ तास
एलपीजी सिलेंडर किंमत (LPG CYLINDER PRICE)
प्रिमियममध्ये बदल (PREMIUM CHANGE)
धावणार नव्या ट्रेन (NEW TRAINS WILL BE SCHEDULED)