विरेंद्र सेहवागने शुबमन गिलला दिला हा महत्वाचा सल्ला; वाचा..

0
6
  • कोलकाता नाइट रायडर्सचा शुभमन गिल याला भारतीय क्रिकेटचा पुढील मोठा सुपरस्टार म्हटले जात आहे
  • माजी क्रिकेटपटूंमध्ये तो सतत चर्चेचा आणि आकर्षणाचा विषय ठरला आहे
  • वीरेंद्र सेहवागने शुभमन गिलला खूप महत्वाचा सल्ला दिला आहे
  • सेहवाग म्हणाले पॉवर-प्ले दरम्यान शुभमन गिलला थोडा अधिक आक्रमक होण्याची गरज आहे
  • त्याने अशी वृत्ती न स्वीकारल्यास, तो स्ट्राईक रेट खाली जात जाईल

Leave a Reply