‘यामुळेच लोक मदत करण्यासाठी विचार करतात’, बाबाची फसवणूक करणाऱ्यांवर आर. माधवन संतापला!

0
11
  • दिल्लीतील ‘बाबा का ढाबा’चे मालक कांता प्रसाद यांनी युट्युबर वर फसवणुकीची तक्रार दाखल केली आहे
  • आता दिल्ली पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे
  • बाबा का ढाबा च्या बाबांच्या मदतीसाठी जनतेला आवाहन करण्यात आले होते
  • देशभरातून अनेक मदतीचे हात या वृद्ध दांपत्यासाठी पुढे आले होते
  • मात्र पैसे हडपल्याचा दावा करत त्यांनी तक्रार दाखल केली
  • त्यानंतर आता बॉलिवूड अभिनेता आर. माधवननेही बाबाची फसवणूक करणाऱ्यांविरोधात संताप व्यक्त केला